फाटक्या झोळीत माझ्या
फाटक्या झोळीत माझ्या, सुखं सारे साचले.
हात गेला सुख घेण्या, सुख सारे पांगले.
पांगलेल्या त्या सुखांना, मन ही वेडावले
त्या क्षणिक आठवणींनी, नयन ही ओलावले.
------------------------------------------------
कवी - निलकवी
हात गेला सुख घेण्या, सुख सारे पांगले.
पांगलेल्या त्या सुखांना, मन ही वेडावले
त्या क्षणिक आठवणींनी, नयन ही ओलावले.
------------------------------------------------
कवी - निलकवी
