गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे...

4:03 AM 0 Comments A+ a-


* एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो 

* झोप चांगली लागते

* मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही

* आपण कसे दिसतोय,यावर फालतू वेळ खर्च होत नाही

* मध्यरात्री ,भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत

* महिन्यातून 10 दा मोबाइल रिचार्जकरण्याची गरज पडत नाही

* कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं..

* सुखाने जगता येते.

----------------------------------------------------------------------------------