पुण्यातले सिग्नल

12:10 AM 0 Comments A+ a-

पुण्यातले सिग्नल


पुण्यातल्या एका चौकातला किस्सा... 

बाइकवर असलेला बंड्या सिग्नलला थांबला होता. लाल सिग्नल असेपर्यंत मोबाइलवर व्हॉट्सअॅप करून घेऊया असा विचार करून तो व्हॉट्सअॅप करू लागला. 

दोन मिनिटांनी सिग्नल हिरवा झाला. बंड्याला कळलंच नाही. रस्ता क्रॉस करण्यासाठी उभ्या असलेल्या आज्जीबाई अगदी पुणेरी टोनमध्ये ओरडल्या, 'ओ, पुण्यातले सिग्नल आणखी हिरवे होत नाहीत.‌निघा आता.' 

------------------------------------------------------------------------------------